28 September 2020

News Flash

घर बसल्या पाहा शिर्डीच्या साईबाबांची LIVE आरती

पाहा साईबाबांची आरती लाइव्ह

सध्या सगळ्या जगालाच करोना नावाच्या संकटाने घेरलं आहे. भारतही त्याला अपवाद नाही, महाराष्ट्रातही करोनाचे रुग्ण वाढत आहेत. करोना संकटाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शाळा, महाविद्यालयं, मॉल्स सगळं बंद करण्यात आलं आहेच. शिवाय धार्मिक स्थळंही बंद करण्यात आली आहेत. लॉकडाउन आता १७ मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. अशा सगळ्या स्थितीतही आपल्या मनातली श्रद्धा ही अजिबात संपलेली नाही. सगळ्या जगाला श्रद्धा आणि सबुरी चे तत्त्व शिकवणाऱ्या साईबाबांची आरती आम्ही खास घेऊन आलो आहोत लोकसत्ताच्या वाचकांसाठी. तेव्हा साईबाबांची आरती लाइव्ह पहायची असेल तर क्लिक करा या लिंकवर.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 16, 2020 11:51 am

Web Title: watch shirdi sai baba live aarti on loksatta jud 87 2
Next Stories
1 “… तरीही म्हणतात साखर उद्योग वाचवा;” निलेश राणेंची शरद पवारांवर टीका
2 तिवरे धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी सिद्धिविनायक ट्रस्टकडून ५ कोटींचा धनादेश सुपूर्द
3 Lockdown: सहा लाख पर्यटकांनी घरबसल्या बघितले ‘ताडोबा’; ‘ऑनलाइन’ सफारीचा उपक्रम यशस्वी
Just Now!
X