News Flash

घर बसल्या पाहा शिर्डीच्या साईबाबाची LIVE आरती

पाहा साईबाबांची आरती लाइव्ह

सध्या सगळ्या जगालाच करोना नावाच्या संकटाने घेरलं आहे. भारतही त्याला अपवाद नाही, महाराष्ट्रातही करोनाचे रुग्ण वाढत आहेत. करोना संकटाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शाळा, महाविद्यालयं, मॉल्स सगळं बंद करण्यात आलं आहेच. शिवाय धार्मिक स्थळंही बंद करण्यात आली आहेत. लॉकडाउन आता १७ मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. अशा सगळ्या स्थितीतही आपल्या मनातली श्रद्धा ही अजिबात संपलेली नाही. सगळ्या जगाला श्रद्धा आणि सबुरी चे तत्त्व शिकवणाऱ्या साईबाबांची आरती आम्ही खास घेऊन आलो आहोत लोकसत्ताच्या वाचकांसाठी. तेव्हा साईबाबांची आरती लाइव्ह पहायची असेल तर क्लिक करा या लिंकवर

https://www.youtube.com/c/LoksattaLive/live

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 9, 2020 12:01 pm

Web Title: watch shirdi sai baba live aarti on loksatta scj 81 2
टॅग : Sai Baba
Next Stories
1 भाजपाच्या निर्णयावर रामदास आठवले नाराज, एक जागाही दिली नाही
2 चिंताजनक : औरंगाबादेत पुन्हा 17 पॉझिटिव्ह, रुग्णसंख्या 500 च्या उंबरठ्यावर
3 Coronavirus : कोल्हापूर जिल्ह्यात आणखी तीन जण करोनाबाधित
Just Now!
X