16 November 2019

News Flash

१७ नोव्हेंबरला सरकार स्थापन होणं अवघड, अजून भरपूर वेळ लागेल : पवार

नागपूरध्ये नितीन राऊत यांच्या घरी शरद पवार यांनी हे वक्तव्य केलं आहे

शेतकऱ्यांनो घाबरु नका, लवकरच नुकसान भरपाई मिळेल : उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांनी दिलासा दिला

शिवसेनेच्या भूमिकेवर स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू रणजीत सावरकर म्हणतात….

जाणून घ्या, उद्धव ठाकरेंबद्दल नेमकं काय म्हणाले

ज्या शिवसेनेची सोबत सोडली त्यांच्यासोबतच सरकार स्थापन करण्यावर अमोल कोल्हे म्हणतात…

अमोल कोल्हे यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता

भाजपा नेतृत्त्वाचं सरकार महाराष्ट्रात स्थापन होईल : चंद्रकांत पाटील

भाजपाकडे ११९ आमदारांचं पाठबळ असल्याचंही चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं

‘हे तर भाजपाला समर्पित असलेले कलाकार’; #पुन्हानिवडणूक? वरुन संतापले नेटकरी

या कलाकारांचा बोलविता धनी कोण आहे?; असा सवाल नेटकऱ्यांनी केला आहे

कलाकारांचा ‘पुन्हा निवडणुकीचा सूर’; काँग्रेसचा आक्रमक पवित्रा

भाजपा आयटी सेल व कलाकारांच्या संबंधाबाबत चौकशी करा, सचिन सावंत यांची मागणी

शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार स्थापन करण्यावरुन शरद पवारांचं मोठं वक्तव्य

नागपूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते

भाजपाविरोधात महाशिवआघाडीला समाजवादीचं बळ मिळण्याची शक्यता

"शिवसेना व भाजपची युती जर तोडायची असेल तर शिवसेनेला पाठिंबा देणे गरजेचे आहे असे मला वाटते"

Social Viral: सत्तास्थापनेसाठी देवेंद्र, उद्धव, राऊत, शरद पवारांचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

सत्तास्थापनेची 'व्हायरल चर्चा' एकदा पाहाच

मोदी आणि शाह समजण्यासाठी राऊतांना अनेक जन्म घ्यावे लागतील : आशिष शेलार

शिवसेनेचा मोदींबद्दलचा आदर स्वाथी की नि:स्वार्थी असा सवाल यावेळी त्यांनी विचारला.

फॉर्म्युला ठरला! मुख्यमंत्री शिवसेनेचाच; काँग्रेस-राष्ट्रवादीकडे उपमुख्यमंत्रीपद

शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे संयुक्त सरकार स्थापन करण्याच्या दृष्टीने किमान समान कार्यक्रमाच्या मसुद्यावर तिन्ही पक्षांच्या नेत्यांची सहमती झाली

“आधी मातोश्रीवरुन राज ठाकरेंना भेटायलाही लोक जायचे नाही आणि आता…”

आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंना टोला

‘मी प्रशासक, मी क्रिकेट खेळत नाही’; शरद पवारांचा गडकरींना अप्रत्यक्ष टोला

एकसूत्री कार्यक्रम ठरवण्यावर सध्या चर्चा सुरू आहेत.

“वयासोबत परिपक्वता वाढावी”, आशिष शेलार यांच्या संजय राऊतांना खोचक शुभेच्छा

ठाकरे आणि मोदींमध्ये विसंवाद निर्माण करण्यासाठी संजय राऊतच जबाबदार असल्याचा आरोप आशिष शेलार यांनी केला आहे

पुढची २५ वर्ष शिवसेनेचाच मुख्यमंत्री असेल – संजय राऊत

पत्रकार परिषदेच्या निमित्ताने संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपावर हल्ला चढवला

येणार-जाणार नाही सत्तेतच राहणार; ‘मी पुन्हा येईन’वरून राऊतांचा फडणवीसांना टोला

पुढची २५ वर्ष राज्यात शिवसेनेचाच मुख्यमंत्री असेल

राज्यात भाजपाशिवाय कोणाचेही सरकार येणार नाही : देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवरही टीका केली.

“हारणार असं वाटणारी मॅचही जिंकली जाऊ शकते”

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वक्तव्याने नव्या चर्चांना उधाण

सत्ता स्थापनेच्या तीन अंकी नाटकावर भाजपाचे लक्ष – आशिष शेलार

जाणून घ्या देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील आमदारांच्या बैठकीत काय झाले

संजय राऊत हे उद्धव ठाकरेंचे ‘गोबेल्स’ : राम माधव

शिवसेनेला पुन्हा 'एनडीए'त स्थान मिळण्याची शक्यता नसल्याचेही सांगितले

महाशिवआघाडीने घेतली पहिली पत्रकारपरिषद

जाणून घ्या काय म्हणाले तिन्ही पक्षांचे नेते

भाजपानं बोलावली आमदारांची बैठक; ठरणार पुढील दिशा

जाणून घ्या कोणत्या मुद्यांवर होणार चर्चा, भाजपा नेते आशिष शेलार यांनी दिली माहिती