सांगली : सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत राडा झाला. सत्ताधाऱ्यांच्या दिशेने अंडी फेकण्यात आली. विरोधी गटाने सभा सुरू असताना स्टेजवरील अध्यक्ष आणि अन्य सत्ताधाऱ्यांच्या दिशेने अंडी फेकली. माधवनगर रोडवरील डेक्कन हॉलमध्ये प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ही घटना घडली.

नाशिकमध्ये अजित पवारांच्या ताफ्यासमोर कांदे, टोमॅटोफेक

चंद्रपूर : गटशिक्षणाधिकारी खंडाळे एसीबीच्या जाळ्यात

सीबीएसई दहावी, बारावीच्या प्रश्नपत्रिकांच्या स्वरुपात बदल, आता विद्यार्थ्यांचे आकलन ठरणार महत्वाचे

धनगर आरक्षण : सोलापूर जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी दालनाची तोडफोड