पुण्याच्या चिंतन ग्रुपच्या वतीने एड्स, कुपोषण, लोकसंख्यावाढ व गुटखा याविरुद्ध जनजागरण करणाऱ्या ‘सेवा प्रबोधिनी’ या संस्थेतर्फे आयोजित निबंध स्पर्धेत येथील एचपीटी व आरवायके महाविद्यालयाचा विद्यार्थी गणेश जाधव हा महाविद्यालयीन गटात प्रथम आला. ‘संवादाची बदलती साधने’ हा स्पर्धेसाठी विषय होता. याशिवाय पुणे शहरातील शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘आजी-आजोबा आणि कुटुंब’ हा विषय निबंध स्पर्धेसाठी होता. त्यात सरस्वती विद्यालयाची श्रद्धाली जगताप प्रथम आली. पुणे येथे १० मार्च रोजी मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण समारंभ होणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 25th Feb 2013 रोजी प्रकाशित
‘सेवा प्रबोधिनी’च्या निबंध स्पर्धेत नाशिकचा गणेश जाधव प्रथम
पुण्याच्या चिंतन ग्रुपच्या वतीने एड्स, कुपोषण, लोकसंख्यावाढ व गुटखा याविरुद्ध जनजागरण करणाऱ्या ‘सेवा प्रबोधिनी’ या संस्थेतर्फे आयोजित निबंध स्पर्धेत येथील एचपीटी व आरवायके महाविद्यालयाचा विद्यार्थी गणेश जाधव हा महाविद्यालयीन गटात प्रथम आला.
First published on: 25-02-2013 at 03:13 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ganesh jadhav first in essay writing of service academy