महाराष्ट्र राज्यातील मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० आणि नोंदणी अधिनियम १८६० अन्वये पंजीकृत असलेल्या इच्छुक संस्थांकडून शैक्षणिक वर्ष २०१३-१४ करिता महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळाचे मान्यताप्राप्त अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी आवश्यक सुविधा आणि साधनसामग्री प्रत्यक्षात उपलब्ध आहे. अशा संस्थांनी खालील नमूद विहित कालावधीत अर्ज करण्याकरिता व अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्य़ाच्या जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी, रायगड-अलिबाग (दू. क्र. ०२१४१-२२५१०३) यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. सर्व गटातील अभ्यासक्रमासाठी माहितीपुस्तिकेसह विहित अर्जाची किंमत रु. ५००/- आहे. तसेच अभ्यासक्रमाच्या एका तुकडीसाठी मान्यता प्रक्रिया शुल्क गटनिहाय वेगवेगळे असून त्याचा तपशील अर्जासोबत माहितीपुस्तिकेत देण्यात आलेला आहे. संबंधित अर्ज व माहितीपुस्तिका मंडळाच्या संकेतस्थळावर (वेबसाइट- http://www.msbve.gov.in) उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 8th Dec 2012 रोजी प्रकाशित
प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी संस्थांकडून आवाहन
महाराष्ट्र राज्यातील मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० आणि नोंदणी अधिनियम १८६० अन्वये पंजीकृत असलेल्या इच्छुक संस्थांकडून शैक्षणिक वर्ष २०१३-१४ करिता महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळाचे मान्यताप्राप्त अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी आवश्यक सुविधा आणि साधनसामग्री प्रत्यक्षात उपलब्ध आहे. अशा संस्थांनी खालील नमूद विहित कालावधीत अर्ज करण्याकरिता व
First published on: 08-12-2012 at 05:11 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Institution appled to start certification cource