
राज्यात एकीकडे करोनाचं संकट उभं राहिलं असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषदेवरील नियुक्तीवरुनही चर्चा रंगली आहे

राज्यात एकीकडे करोनाचं संकट उभं राहिलं असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषदेवरील नियुक्तीवरुनही चर्चा रंगली आहे

किष्टापूर नाल्यावरील वाहनांच्या जाळपोळीच्या घटनेनंतर घेतला निर्णय

कोविडनंतरच्या काळात स्टार्टअपला व्यापक संधी राहतील, याबाबत काहीही शंका नाही.


कामगारांना व कष्टकऱ्यांचे वेतन न कापण्याची मागणी

२७ विद्यार्थी आणि सात पालकांचा समावेश;तपासणी करून सर्वांना घरी पाठविण्यात आले.

मुंबईमधील लिलावती रुग्णालयात करोना रुग्णावर पहिली प्लाझ्मा थेरपी करण्यात आली असून त्यात यश मिळालं असल्याची राजेश टोपे यांनी दिली आहे

शाळांची फी वाढ रोखण्याचीही मागणी त्यांनी केली.

तीन दिवसांत रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ

इचलकरंजी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला असून त्यांच्याकडील १७ सायकली जप्त केल्या आहेत

याप्रकरणी हलगर्जीपणा दाखवल्याबाबत कासा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी तसेच उपनिरीक्षकाला त्यापूर्वी निलंबित करण्यात आले होते.

मुंबईतील सैफी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.