
काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी राज्यपालांनी शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या मदतीवर टीका केली आहे.

काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी राज्यपालांनी शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या मदतीवर टीका केली आहे.


सध्याच्या राजकीय परिस्थितीवर नाराज होऊन आपण भाजप सोडत असल्याचं काहींच म्हणणं आहे.

अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचा कणा मोडला आहे.

आता जे सूत्रधार आहेत ते त्यावेळी नव्हते असाही टोला त्यांनी लगावला.

आम्ही आजच्या बैठकीला जाणारच नव्हतो असंही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं

सत्तास्थापन आणि शपथविधीबाबत त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता.

भाजपाच्या पराभूत उमेदवारांची बैठक मुंबईत पार पडली त्यानंतर पाटील यांनी हे वक्तव्य केलं आहे

शेतकऱ्यांच्या प्रश्नांसोबत, सत्तास्थापनेच्या पेचावर चर्चा होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे

एका शिवसेना नेत्याने खासगीत हे वक्तव्य केलं आहे

सरकार स्थापनेच्या दाव्यावरुन शिवसेनेची भाजपावर टीका

नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना समजून घेण्यासाठी राऊत यांना अनेक जन्म घ्यावे लागतील, असेही ते म्हणाले.