
भाजपाचं सरकार कसं आणायचं याची तयारी आम्ही सुरु केली आहे.

भाजपाचं सरकार कसं आणायचं याची तयारी आम्ही सुरु केली आहे.

राज्यातील स्थितीला भाजपा जबाबदार -शिवसेना

पुन्हा एकदा शिवसेनेने भाजपावर निशाणा साधला आहे.

सुपे येथे हॉटेलमध्ये काम करणाऱ्या बापाने शनिवारी मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास स्वत:च्या मुलीस वाासनेची शिकार करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

पश्चिम वऱ्हाडात लोकसभेपाठोपाठ विधानसभेत भाजप-शिवसेनेने आपल्या जागा कायम राखल्या आहेत.

गावातील एका घरात एकटय़ाच राहणाऱ्या महिलेच्या घरी जबरी चोरी करून गावाकडे निघून जाण्याचा बेत त्याने आखला होता.


पालघरमधील अनेक पान-विडी दुकानांमध्ये हुक्का उपकरण आणि त्यासाठी लागणारे पदार्थ सहज उपलब्ध होत आहेत.

ऑक्टोबर महिन्यात झालेल्या पावसामुळे जिल्ह्यात ठिकठिकाणी भात, नागली, वरई व इतर खरीप पिकांचे नुकसान झाले आहे

सुक्या बोंबीलचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धाकटय़ा डहाणूतील मच्छीमार हवालदिल झाले आहेत.

राज्यात आतापर्यंत १९८० आणि २०१४ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू होती.
