
शौचालय बांधण्यासाठी लाभार्थ्यांला १२ हजार रुपये अनुदान देण्याचे अपेक्षित असते. मात्र, आता हे अनुदान लाभार्थ्यांना थेट न देता ठेकेदारांना देण्याची…

शौचालय बांधण्यासाठी लाभार्थ्यांला १२ हजार रुपये अनुदान देण्याचे अपेक्षित असते. मात्र, आता हे अनुदान लाभार्थ्यांना थेट न देता ठेकेदारांना देण्याची…

तब्बल १८ कोटी रुपयांच्या शिष्यवृत्ती घोटाळाप्रकरणी गडचिरोली एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे तत्कालीन प्रकल्प अधिकारी दिगंबर मेंडके यांना नागपुरात अटक…

कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हल्लेखोरांची माहिती देणाऱ्यास पाच लाखांचे इनाम दिले जाईल, अशी घोषणा कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा…

हर्णेसह रत्नागिरी किनारपट्टीवर निर्माण झालेल्या स्थानिक-परप्रांतीय वादाला नवीन महाराष्ट्र-कर्नाटक सागरी सीमावादाचं स्वरूप येण्याचे संकेत असून महाराष्ट्राच्या हद्दीत दादागिरी करणाऱ्या या…

जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी आज, रविवारी अत्यंत चुरशीने मतदान झाले. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी असे एकूण १०…

राज्यात निरक्षर व आदिवासी भागात अपूर्ण सुविधा मिळत असल्यामुळे आणि मुलींच्या जन्मानंतर पालकांचे दुर्लक्ष होत असल्याने सधन भागातही स्त्रीभ्रूण हत्या…

ज्येष्ठ विचारवंत व कामगार नेते कॉ. गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांचा तपास करण्यात येत असलेले अपयश आणि राज्य शासनाच्या भूमिकेविरोधात डाव्या…

कॉम्रेड गोिवद पानसरे यांच्या हत्येच्या निषेधार्थ डाव्या पक्षांनी पुकारलेल्या रविवारच्या महाराष्ट्र बंदला रायगडात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

नवी दिल्ली येथे २३ फेब्रुवारीपासून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आंदोलन सुरू करणार असल्याने त्यांना पाठिंबा देण्यासाठी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी…

वन्यप्राण्यांच्या कातडीची तस्करी करताना पोलिसांनी एकास कारसह ताब्यात घेतले. त्याच्याकडून ससा व हरणाची कातडी, हाडे व शिंगे तसेच वन्यप्राण्यांचे काही…
सत्तेतील भागीदार असणाऱ्या शिवसेनेला खूष ठेवण्यासाठी मुंबईतील नाईटलाईफला तत्वत: परवानगी देणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आता या मुद्यावरून त्यांच्याच परिवारातील…

नाशिक आणि धुळे जिल्ह्णाासाठी दीर्घ प्रतिक्षित मनमाड-धुळे-इंदूर या रेल्वेमार्गासंदर्भात रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांनी घेतलेल्या भूमिकेवरून सत्ताधारी भाजपच्या लोकप्रतिनिधींमध्येच दुफळी निर्माण…