scorecardresearch

Premium

Petrol-Diesel Price on 15 August 2022: आज पेट्रोल-डिझेलचे दर काय? जाणून घ्या

पेट्रोल भरायला जाण्याआधी महाराष्ट्रातील तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचा प्रति लिटरचा आजचा भाव किती आहे ते जाणून घ्या.

Petrol-Diesel-PTI-1200
महाराष्ट्रातील आजचा पेट्रोल डिझेलचा भाव (फोटो: PTI)

Petrol-Diesel Rate Today : महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात. जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात.

Gold-Silver Price on 15 August 2022: सोने-चांदीचे दर स्थिर; जाणून घ्या काय आहे किंमत?

Petrol Price
Petrol Diesel Price Today: पेट्रोल-डिझेल स्वस्त की महाग? जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर
Petrol Price
Petrol Diesel Price Today: पेट्रोल भरायला जाण्यापूर्वी जाणून घ्या ‘ही’ महत्त्वाची बातमी, इंधनाचे नवे दर जारी
Petrol Price
Petrol Diesel Price Today: मुंबईसह तुमच्या शहरात आज काय आहेत पेट्रोलचे दर? घराबाहेर पडण्यापूर्वी जाणून घ्या
Petrol Price
Petrol Diesel Price Today: आठवड्याच्या सुरुवातीलाच पेट्रोल-डिझेल झाले स्वस्त? मुंबई-पुण्यात १ लिटर पेट्रोलची किंमत काय?
शहरपेट्रोल (प्रति लिटर )डिझेल (प्रति लिटर )
अहमदनगर१०६.८५९३.३३
अकोला१०६.३७९२.९१
अमरावती१०७.४४९३.९४
औरंगाबाद१०६.४२९२.९३
भंडारा१०७.०१९३.५३
बीड१०८.११९४.५८
बुलढाणा१०६.८२९३.३४
चंद्रपूर१०६.४२९२.९७
धुळे१०६.१३९२.६६
गडचिरोली१०७.२६९३.७८
गोंदिया१०७.५३९४.०२
हिंगोली१०७.०६९३.५८
जळगाव१०६.४२९२.९४
जालना१०७.९१९४.३६
कोल्हापूर१०६.३७९२.९१
लातूर१०७.२५९३.७४
मुंबई शहर१०६.३१९४.२७
नागपूर१०६.०४९२.५९
नांदेड१०८.५०९४.९६
नंदुरबार१०७.२२९३.७१
नाशिक१०६.८३९३.३३
उस्मानाबाद१०६.९२९३.४३
पालघर१०६.९४९२.४४
परभणी१०९.४७९५.८६
पुणे१०५.८५९२.३७
रायगड१०६.९३९३.३९
रत्नागिरी१०७.७३९४.२२
सांगली१०६.४१९२.९५
सातारा१०६.९७९३.४८
सिंधुदुर्ग१०७.९७९४.४५
सोलापूर१०६.७७९३.२९
ठाणे१०६.३८९४.३४
वर्धा१०६.५३९३.०६
वाशिम१०६.९५९३.४७
यवतमाळ१०७.४५९३.९५

एसएमएसद्वारे जाणून घ्या दर

तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे रोजचे दर एसएमएसद्वारे देखील जणून घेऊ शकता. इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवू शकतात आणि HPCL (HPCL) ग्राहक ९२२२२०११२२ या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक ९२२३११२२२२ या क्रमांकावर RSP<डीलर कोड> पाठवू शकतात.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Petrol diesel prices mumbai pune on 15 august 2022 in maharashtra new rates of fuel pvp

First published on: 15-08-2022 at 09:51 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या
तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×