Petrol Diesel Rate in Marathi: महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात. जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात. शहरपेट्रोल (प्रति लिटर )डिझेल (प्रति लिटर )अहमदनगर१०४.८३९१.३४अकोला१०४.१२९०.६८अमरावती१०५.५३९२.०४औरंगाबाद१०५.००९१.५०भंडारा१०५.०८९१.६१बीड१०५.२९९१.७९बुलढाणा१०४.२४९०.८०चंद्रपूर१०४.०४९०.६१धुळे१०४.३९९०.९२गडचिरोली१०४.८४९१.३८गोंदिया१०५.५६९२.०६हिंगोली१०५.५८९२.०८जळगाव१०५.१३९१.६३जालना१०५.८३९२.२९कोल्हापूर१०४.८४९१.३७लातूर१०५.९१९२.३९मुंबई शहर१०४.२१९२.१५नागपूर१०४.०३९०.५९नांदेड१०६.६२९३.०८नंदुरबार१०४.४२९१.९२नाशिक१०४.२०९०.७२उस्मानाबाद१०४.८५९१.३८पालघर१०४.८४९१.३३परभणी१०६.६८९३.१३पुणे१०३.८२९०.३६रायगड१०४.०६९०.५६रत्नागिरी१०५.३९९१.९०सांगली१०४.६९९१.२२सातारा१०४.५४९१.०५सिंधुदुर्ग१०५.४७९१.९७सोलापूर१०४.५६९१.०९ठाणे१०३.६६९०.१८वर्धा१०४.८९९१.४२वाशिम१०४.९९९१.५२यवतमाळ१०५.८२९२.३२ एसएमएसद्वारे जाणून घ्या दर तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे रोजचे दर एसएमएसद्वारे देखील जणून घेऊ शकता. इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवू शकतात आणि HPCL (HPCL) ग्राहक ९२२२२०११२२ या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक ९२२३११२२२२ या क्रमांकावर RSP<डीलर कोड> पाठवू शकतो.