Petrol Diesel Rate in Marathi: महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात. जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात.

शहरपेट्रोल (प्रति लिटर )डिझेल (प्रति लिटर )
अहमदनगर१०६.६४९३.१५
अकोला१०६.३७९२.९१
अमरावती१०६.६१९३.९४
औरंगाबाद१०६.४२९२.९३
भंडारा१०६.८३९३.५३
बीड१०७.९७९४.४२
बुलढाणा१०७.२६९३.७७
चंद्रपूर१०६.९५९२.४८
धुळे१०६.०७९२.६०
गडचिरोली१०६.९२९३.४५
गोंदिया१०७.८५९४.०५
हिंगोली१०७.४३९३.९३
जळगाव१०७.१२९३.६०
जालना१०७.८४९४.२९
कोल्हापूर१०६.९२९३.९४
लातूर१०७.७८९४.२५
मुंबई शहर१०६.३१९४.२७
नागपूर१०६.०४९२.५९
नांदेड१०८.३९९४.८४
नंदुरबार१०७.५१९३.९९
नाशिक१०६.५७९३.०७
उस्मानाबाद१०६.९२९३.४३
पालघर१०६.०२९२.५१
परभणी१०८.५०९५.७३
पुणे१०६.२१९२.७२
रायगड१०६.८१९३.२७
रत्नागिरी१०७.८८९४.३६
सांगली१०६.०५९२.६०
सातारा१०६.७०९३.१९
सिंधुदुर्ग१०७.९८९४.४६
सोलापूर१०६.६७९३.१८
ठाणे१०५.८४९२.३४
वर्धा१०६.९४९२.९५
वाशिम१०६.९५९३.४७
यवतमाळ१०७.४५९३.९५

एसएमएसद्वारे जाणून घ्या दर

तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे रोजचे दर एसएमएसद्वारे देखील जणून घेऊ शकता. इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवू शकतात आणि HPCL (HPCL) ग्राहक ९२२२२०११२२ या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक ९२२३११२२२२ या क्रमांकावर RSP<डीलर कोड> पाठवू शकतो.

3rd October 2024 Petrol Diesel Price
Petrol & Diesel Price : महिन्याच्या तिसऱ्या दिवशी पुण्यात वाढले पेट्रोल-डिझेलचे भाव; १ लिटर इंधनासाठी किती रुपये मोजावे लागणार?
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Today’s Petrol Diesel Price in Marathi
Petrol Diesel Price Today: महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा वाढ? वाचा मुंबई, पुण्यातील आजचा भाव…
Petrol Diesel Price 24th September
Petrol & Diesel Rates: महाराष्ट्रात फक्त ‘या’ तीन शहरांत वाढले पेट्रोल-डिझेलचे भाव; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा दर
Thane Diva Kalwa Mumbra area water supply off
ठाण्यासह दिवा, कळवा, मुंब्य्रात आज पाणी नाही
three die after bike collides with bus in raigad incident caught on dashcam
Video : रायगडमध्ये बसला दुचाकीची धडक, तिघांचा मृत्यू; घटना कॅमेऱ्यात कैद
adani to supply 6600 MW of electricity marathi news
६,६०० मेगावॉट वीजनिर्मितीचे कंत्राट ‘अदानी’लाच; ४.०८ रुपये प्रतियुनिट दरामुळे जेएसडब्ल्यू, टोरेंट कंपन्यांवर सरशी
Today’s Petrol Diesel Price in Marathi
Petrol Diesel Price Today : पुण्यात कमी झाले पेट्रोल-डिझेलचे दर; जाणून घ्या तुमच्या शहरांतील आजचा भाव