दीनमित्रकार मुकुंदराव पाटील पत्रकारिता पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव यांना जाहीर करण्यात आला आहे. पुरस्काराचे वितरण ११ जानेवारीला दुपारी १२ वाजता तरवडी (ता. नेवासे) येथील सत्यशोधक मुकुंदराव पाटील माध्यमिक विद्यालयात सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते होणार आहे. विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील.मुकुंदराव पाटील स्मारक समितीचे अध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग यांनी ही माहिती दिली.
संग्रहित लेख, दिनांक 5th Jan 2013 रोजी प्रकाशित
दीनमित्र शताब्दी महोत्सव : पत्रकारिता पुरस्कार महाराव यांना
दीनमित्रकार मुकुंदराव पाटील पत्रकारिता पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव यांना जाहीर करण्यात आला आहे.
First published on: 05-01-2013 at 03:37 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Reporter maharao gets award