लोकसत्ता प्रतिनिधी

सांगली : सांगलीच्या जागेबाबत ठाकरे शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू असून ठाकरे सेनेचे उमेदवार चंद्रहार पाटील यांना तातडीने मुंबईला पाचारण करण्यात आल्याने पेच लवकरच सुटण्याची चिन्हे दिसत आहेत.

Four arrested in Pune accident case
पुण्यातील अपघात प्रकरणी चौघे अटकेत; अल्पवयीन आरोपीच्या वडिलांसह हॉटेल मालक, कर्मचाऱ्यांना बेड्या
MP Sanjay Singh On Swati Maliwal
स्वाती मालीवाल यांना मारहाण झाल्याच्या आरोपावर ‘आप’चा खुलासा; संजय सिंह म्हणाले, “हो त्यांच्याशी…”
case, Ravindra Dhangekar,
ठिय्या आंदोलन रवींद्र धंगेकरांना भोवले, झाले काय ?
Kolhapur Municipal Officer, Kolhapur Municipal Officer Suspended, Unauthorized Tree Felling, Unauthorized Tree Felling in Padmaraje Park, Kolhapur news, Kolhapur municipalitya, marathi news,
कोल्हापूर महापालिकेचे पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्रांबरे निलंबित; पद्माराजे उद्यान्यातील वृक्षतोड प्रकरण भोवले
Ghatkopar incident
Hording Collapse : घाटकोपर दुर्घटनेत मृतांची संख्या वाढली, महाकाय होर्डिंग उचलण्याचे काम सुरूच; VIDEO समोर!
Kolhapur, Bidri Sugar Factory, Bidri Sugar Factory s president, k p patil , Court Ordered, Audit, Kolhapur news, marathi news
के. पी. पाटील यांनी आव्हान स्वीकारले; बिद्री साखर कारखान्याच्या लेखापरीक्षण आदेशाचे स्वागतच
bandra, Mumbai, Robbery, robbery plot in bandra, bandra east, Suspects with pistols, pistols in bandra, crime in Mumbai,
वांद्रे पूर्व येथून पिस्तुलासह चौघांना अटक
mira bhayandar, Navi Mumbai,
नवी मुंबई, मिराभाईंदरमध्ये नाराजी तर, ठाण्यात मात्र दिलजमाई

महाविकास आघाडीतून शिवसेनेचे पाटील हेच उमेदवार असतील असे खासदार संजय राउत यांनी सांगली दौर्‍यात आत्मविश्‍वासाने सांगितले. मात्र, पाटील यांनाच मातोश्रीवरून तातडीने बोलावणे आल्याने ते खासदार राउत यांच्यासोबतच मुंबईला रवाना झाल्याने उलटसुलट चर्चा आता सुरू झाली आहे.

आणखी वाचा-“कुवतीपेक्षा जास्त झेपत नसेल तर…”, खासदार श्रीकांत शिंदे यांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा

दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना शांत राहण्याचा सल्ला दिला असून दोन दिवसात सांगलीचा पेच सुटेल असा विश्‍वास दिला आहे तर काँग्रेसचे विशाल पाटील यांनी दोन दिवसात गोड बातमी येईल असे सांगत उमेदवारी मिळण्याची आशा अद्याप असल्याचे सूचक विधान केले आहे.