मधुचंद्रासाठी पाचगणी – महाबळेश्वर येथे फिरायला आलेल्या ठाणे येथील गौरव अरोरा व त्यांची पत्नी हेमांबीका यांच्या कारला पेट्रोल टँकरने जोरदार धडक दिल्याने त्यांच्या कारच्या चालकाच्या बाजूचा चुराडा झाला व ती रस्त्याच्या खड्डय़ात पडली. ही धडक इतकी जोरात होती की गौरव अरोरा यांचा जागीच मृत्यू झाला. यातून हेमांबीका वाचल्या. हा अपघात महाबळेश्वमधील वेण्णालेक – पांचगणी रस्त्यावर ‘बगीचा कॉर्नर’ या ढाब्याजवळ शनिवार रात्री १२ च्या सुमारास झाला.
संग्रहित लेख, दिनांक 10th Dec 2012 रोजी प्रकाशित
मधूचंद्रासाठी गेलेल्या तरुणाचा अपघाती मृत्यू
मधुचंद्रासाठी पाचगणी - महाबळेश्वर येथे फिरायला आलेल्या ठाणे येथील गौरव अरोरा व त्यांची पत्नी हेमांबीका यांच्या कारला पेट्रोल टँकरने जोरदार धडक दिल्याने त्यांच्या कारच्या चालकाच्या बाजूचा चुराडा झाला व ती रस्त्याच्या खड्डय़ात पडली.
First published on: 10-12-2012 at 01:47 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Youth went for honymoon dead in accident