News Flash

‘जोधा अकबर’मधील गाण्याच्या रेकॉर्डिंगसाठी लागले होते तब्बल ९ तास

पाहा व्हिडीओ

बॉलिवूडमधील ‘जोधा अकबर’ हा हिट चित्रपटांच्या यादीमधील एक चित्रपट आहे. या चित्रपटातील गाणीही त्यावेळी हिट झाली होती. गायिका बेले शेंडे यांनी या चित्रपटातील गाणे गायले आहे. या चित्रपटातील एक गाणे रेकॉर्ड करण्यासाठी जवळपास ९ तास लागले असल्याचे बेला यांनी सांगितले आहे.

गोड आवाजाच्या जोरावर स्वत:ची अल्पावधीत ओळख निर्माण करणाऱ्या गायिका म्हणजे बेला शेंडे. नुकताच बेला शेंडे यांनी लोकसत्ताचा वेबसंवाद ‘सहज बोलता बोलता’द्वारे चाहत्यांशी गप्पा मारल्या. त्यावेळी त्यांनी शाळेतील काही आठवणी, ‘सा रे ग म’ या कार्यक्रमातील अनुभव तसेच त्यांचे पहिले गुरु कोण होते अशा अनेक वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 2, 2020 6:52 pm

Web Title: 9 hours was taken to record the song of jodha akbar movie said by bela shende avb 95
Next Stories
1 बबिताच्या अदांवर टप्पू झाला फिदा; कॉमेंट करुन म्हणाला…
2 नेहा कक्करची सुशांतला संगीतमय श्रद्धांजली; व्हिडिओला ७० लाखांहून अधिक व्ह्यूज
3 Video : “मराठी इंडस्ट्रीतही घराणेशाही”; सखी-सुव्रतचं मत
Just Now!
X