News Flash

अभिषेकची स्वप्नपूर्ती!

लहान असताना प्रत्येकाचे काहीना काही स्वप्न असते.

| February 17, 2015 12:35 pm

लहान असताना प्रत्येकाचे काहीना काही स्वप्न असते. त्याचप्रमाणे बॉलीवूड अभिनेता अभिषकनेचीही बास्केट बॉल खेळाडू जॉनसनला भेटण्याची इच्छा होती.


अभिषेकने सोमवारी जॉनसनसोबतचे छायाचित्र ट्विट केले. त्यात त्याने आपले लहानपणीपासूनचे जॉनसनला भेटण्याचे स्वप्न पूर्ण झाल्याचे सांगितले. अमेरिकेचा सर्वोत्कृष्ट बास्केट बॉलपटू असलेल्या जॉनसनने त्याच्या स्वाक्षरी असलेल्या दोन जर्सीदेखील अभिषेकला दिल्या.  

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 17, 2015 12:35 pm

Web Title: abhishek bachchans childhood dream comes true on meeting magic johnson
Next Stories
1 ‘डॉ. प्रकाश आमटे – द रिअल हिरो’ पाकिस्तानमध्ये प्रदर्शित होणार
2 बॉलीवूडच्या रुपेरी पडद्यावर ‘प्रदीर्घ’ चुंबनदृश्य
3 रितेश देशमुख, मधुर भांडारकर आणि अन्य बॉलीवूडकरांची आर.आर.पाटील यांना श्रद्धांजली
Just Now!
X