News Flash

Video : अभ्यासाचा कंटाळा आणि डोंगरावरची शाळा; सखी गोखले सांगतेय मजेदार किस्सा

लोकसत्ताच्या विशेष कार्यक्रमात रंगली गप्पांची मैफल

लहान असताना मला शाळा आवडत नव्हती आणि मी तितकी अभ्यासूही नव्हते. त्यानंतर मी डोंगरावरच्या शाळेत जाण्याचा निर्णय घेतला आणि त्याबद्दल मला कुतुहलही होतं, असं सखी गोखले हिनं सांगितलं.

लोकसत्ता डॉट कॉम आयोजित डिजिटल अड्डा या कार्यक्रमात सखी आणि सुव्रत यांच्या जोडीनं सर्वांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपल्या आयुष्यातील अनेक पैलू उलगडले आणि सर्वांशी मनमोकळ्या गप्पाही मारल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 24, 2020 4:00 pm

Web Title: actress sakhi gokhale suvrat joshi loksatta digital adda memories of mountain school jud 87
Next Stories
1 ट्रोलरच्या कमेंटवर भडकली अभिनेत्री, इन्स्टाग्रामला केली ही विनंती
2 Video : रुईया कॉलेजच्या ‘त्या’ आठवणी सांगते ऋता दुर्गुळे
3 मॅडी आणि रिनाच्या लग्नानंतर काय झालं?; RHTDM च्या सिक्वेलवर काम सुरु
Just Now!
X