News Flash

खिलाडी-देवा जोडी पुन्हा एकत्र!

'रावडी राठोड' या मनोरंजक चित्रपटासाठी अक्षय कुमार आणि प्रभूदेवा ही अभिनेता-दिग्दर्शक जोडी खासकरून ओळखली जाते.

| March 25, 2014 12:54 pm

‘रावडी राठोड’ या मनोरंजक चित्रपटासाठी अक्षय कुमार आणि प्रभूदेवा ही अभिनेता-दिग्दर्शक जोडी खासकरून ओळखली जाते. त्यांच्यातली ही दमदार केमिस्ट्री फोटोग्राफर डब्बू रत्नानीने छायाचित्रीत केली आहे. यात अक्षयची स्टायलिश आणि प्रभूदेवाची अॅक्शन साइड पाहावयास मिळते. “आमच्या फोटोशूटमधला हा शॉट मला खूप आवडला,” असे अक्षयने ट्विट केले आहे.
खिलाडी-देवा जोडी पुन्हा एकदा चित्रपटासाठी एकत्र येणार असल्याची चर्चा आहे. या चित्रपटाची निर्मिती अक्षय-अश्विनीची निर्मिती कंपनी ग्रॅझिंग गोट करणार आहे. उत्साहित असलेल्या अश्विनीने चित्रपटातील मुख्य भूमिकेकरिता अभिनेत्रीचा शोध सुरु करण्यात आला आहे, असे सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 25, 2014 12:54 pm

Web Title: akshay kumardaboo ratnaniprabhudhevarowdy rathore
Next Stories
1 ‘प्रेम रतन धन पायो’मध्ये सलमानची दुहेरी भूमिका
2 हॉलीवूड चित्रपट ‘वॉरियर’ हिंदीत!
3 ‘महाभारता’चे दिग्दर्शन करणार अभिषेक कपूर
Just Now!
X