News Flash

Video : बॉलिवूडमधील घराणेशाहीवर ‘बधाई हो’ फेम नीना गुप्ता म्हणतात..

वर्षभरापूर्वी नीना गुप्ता यांनी सोशल मीडियावर कामाच्या शोधात असल्याची पोस्ट लिहिली होती.

नीना गुप्ता

‘जाने भी दो यारो’, ‘मंडी’पासून ते अगदी अलीकडच्या ‘मुल्क’, ‘बधाई हो’सारख्या चित्रपटांतील सशक्त भूमिकांसाठी चर्चेतलं नाव म्हणजे अभिनेत्री नीना गुप्ता. वर्षभरापूर्वी या राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्रीने सोशल मीडियावर कामाच्या शोधात असल्याची पोस्ट लिहिली होती. ‘बधाई हो’नंतर ‘शुरुवात का ट्विस्ट’ या लघुपटात त्या झळकणार आहेत. यासोबतच कंगना रणौतचा ‘पंगा’, अक्षय कुमारचा ‘सूर्यवंशी’ असे चित्रपट त्यांच्या हातात आहेत. यानिमित्त नीना गुप्ता यांच्याशी साधलेला संवाद..

बॉलिवूडमधील घराणेशाही, सोशल मीडियावरील ट्रोलिंग यांसारख्या विविध मुद्द्यांवर नीना गुप्ता यांनी त्यांची मतं मोकळेपणाने मांडली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 31, 2019 12:57 pm

Web Title: badhai ho fame actress neena gupta on nepotism in bollywood
Next Stories
1 सरकारला प्रश्न विचारायला का घाबरायचं?- अनुराग कश्यप
2 करीनाने टीव्हीवर पदार्पण करताना तैमुरसाठी घेतला ‘हा’ निर्णय
3 आशा भोसलेंनी सांगितलं स्मृती इराणींच्या विजयाचं कारण
Just Now!
X