News Flash

मेकअप करताना बिपाशाचा चेहरा भाजला!

बॉलीवूड अभिनेत्री बिपाशा बसूला चित्रीकरणादरम्यान दुखापत झाली.

बॉलिवूड अभिनेत्री बिपाश बासू

बॉलीवूड अभिनेत्री बिपाशा बसूला चित्रीकरणादरम्यान दुखापत झाली. तिच्या हेअर स्टायलिस्टकडून मेकअपचे एक उपकरण बिपाशावर पडल्याने तिचा चेहरा आणि हात भाजला गेला. बिपाशाने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर भाजलेल्या हाताचा आणि चेहऱयाचा फोटो शेअर घडलेल्या प्रकारची माहिती दिली.

बिपाशाचा चेहरा आणि हात भाजला. बिपाशाचा चेहरा आणि हात भाजला.

बिपाशाच्या चेहऱयाला दुखापत झाल्याची माहिती मिळताच तिच्या चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून तिची विचारपूस करण्यास सुरूवात केली. तिच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम अकाऊंटवर असंख्य मॅसेजेस येऊ लागले. बिपाशाने काही दिवसांनंतर आरशात पाहणारा एक छानसा फोटो सोशल मीडियावर शेअर करून मी आता ठीक असल्याचे चाहत्यांना सांगितले. तसेच आपली काळजी करणाऱया चाहत्यांचे तिने आभार देखील व्यक्त केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 27, 2015 12:52 pm

Web Title: bipasha basu face burnt
टॅग : Bipasha Basu
Next Stories
1 ‘स्पेक्टर’मधील चुंबनदृश्यांना कात्री लावण्याचा सेन्सॉर बोर्डाचा निर्णय अतार्किक- इम्रान हाश्मी
2 प्रिया बेर्डे दुहेरी भूमिकेत!
3 फ्लॅशबॅक : जेव्हा यशजींच्या गणिताचे ‘फासले’ चुकले
Just Now!
X