22 January 2021

News Flash

Video : “..अन् पैजेचा विडा चित्रपट मिळाला”

पाहा, अशोक पत्की यांचा हा व्हिडीओ

एकेकाळी सुपरहिट ठरलेला ‘पैजेचा विडा’ हा चित्रपट आजही अनेकांच्या लक्षात असेल. या चित्रपटातील गाण्यांना संगीतकार अशोक पत्की यांचं संगीत लाभलं आहे. विशेष म्हणजे याच चित्रपटापासून त्यांचा चित्रपटातील गाण्यांना संगीत देण्याचा प्रवास सुरु झाला. परंतु, हा चित्रपट त्यांना कसा मिळाला हे त्यांनी लोकसत्ताच्या सहज बोलता बोलतामध्ये सांगितलं आहे.

दरम्यान, अशोक पत्की यांनी आजवरच्या कारकिर्दीत अनेक लोकप्रिय चित्रपटांसाठी संगीत दिलं आहे. या मुलाखतीत त्यांनी कलाविश्वातील त्यांच्या प्रवासाविषयी अनेक गोष्टींचा उलगडा केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 9, 2020 5:09 pm

Web Title: marathi music director and composer ashok patki share some memories ssj 93
Next Stories
1 सासू झाली आई, ‘अग्गंबाई सासूबाई’ एका नव्या वळणावर
2 विनोदी लेखन कसं करायचं? संजय मोनेंनी दिला नव्या लेखकांना ‘हा’ खास सल्ला
3 KGF 2 च्या उत्सुकतेपोटी निर्मात्यांच्या आधी चाहत्यांनीच केली ‘ही’ गोष्ट
Just Now!
X