एखादा कलाकार कोणता चित्रपट करतो यापेक्षा कोणत्या विषयाचे चित्रपट करतो या गोष्टीला फार महत्त्व असतं. हेच महत्त्व लक्षात घेत अभिनेत्री तापसी पन्नू एकापेक्षा एक दमदार असे विषय प्रेक्षकांच्या समोर मांडतेय. आगामी ‘थप्पड’ या चित्रपटाच्या माध्यमातून तापसीने पुन्हा एकदा महिलांचा विषय समोर आणला आहे, पण एका वेगळ्या पद्धतीने..

अनुभव सिन्हा दिग्दर्शित ‘थप्पड’ हा चित्रपट प्रदर्शित झाला असून तो कसा आहे हे जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हिडीओ-

Sharad Pnkshe reaction on Article 370
यामी गौतमच्या ‘आर्टिकल ३७०’ चित्रपटाबद्दल शरद पोंक्षेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “काँग्रेसने काय वाटोळं…”
Yanda Kartavya Aahe fame smita shewale what does do now
‘यंदा कर्तव्य आहे’ सिनेमाला १८ वर्षे पूर्ण! या चित्रपटातील मुख्य अभिनेत्री सध्या काय करते? जाणून घ्या
South Superstar Allu Arjun Pushpa 2 The Rule makers spent 60 crore on Gangamma Thalli jatara scene
अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटातील ‘या’ सीनसाठी खर्च केले ६० कोटी रुपये! एक-दोन नव्हे तर ‘इतके’ दिवस लागले शूटिंगसाठी
bade miyan chote miyan Vs maidan
अजय देवगण की अक्षय कुमार, कोणाच्या चित्रपटाने केली ग्रँड ओपनिंग? दोन्ही चित्रपटांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन….

सोशल मीडियावर या ट्रेलरला सकारात्मक प्रतिसाद मिळतोय. तापसीच्या ‘सांड की आँख’ या चित्रपटाने प्रेक्षकांची निराशा केली. मात्र ‘थप्पड’ या चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा एकदा ती प्रेक्षकांच्या मनावर राज्य करेल असा विश्वास व्यक्त होत आहे.