दबंग खान, भाईजान अशा विविध नावांनी ओळखला जाणारा अभिनेता सलमान खान सध्या अतिशय भावूक झाला असल्याचं त्याचं ट्विट पाहून लक्षात येत आहे. काळवीट शिकार प्रकरणी सलमानला काही दिवसांपूर्वी जोधपूर न्यायालयाने दोषी ठरवलं आणि शनिवारी तो जामिनावर सुटला. या काळात चाहत्यांनी त्याच्यासाठी दाखवलेल्या प्रेमाबद्दल आभार मानत त्याने ट्विट केलं आहे.

सलमानच्या या ट्विटसोबतच कलाविश्वात चर्चा पाहायला मिळाली ती अभिनेता प्रभासच्या लग्नाविषयी. ‘बाहुबली’ फेम प्रभासचे नाव गेल्या कित्येक दिवसांपासून अभिनेत्री अनुष्का शेट्टीसोबत जोडलं जात होतं. मात्र तो एका साऊथ सुपरस्टारच्या पुतणीसोबत विवाहबंधनात अडकणार असल्याचं म्हटलं जात आहे. यासोबतच मनोरंजन विश्वातील दिवसभरातील काही महत्त्वाच्या बातम्या..

वेळोवेळी साथ दिल्याबद्दल मी तुमचा ऋणी, सलमानची भावूक पोस्ट

‘या’ साऊथ सुपरस्टारच्या पुतणीसोबत प्रभासचे लग्न?

कलाकार आणि मोदींमध्ये नेमकी काय शिजतेय ‘खिचडी’

रणवीर सिंगला मिळाली ‘या’ देशात लग्न करण्याची ऑफर

मिलिंद सोमणने केला साखरपुडा?

अखेर कपिल शर्माच्या मदतीला धावली ‘भाभीजी’

IPL 2018: क्रिकेटर्सच्या खेळीने नव्हे, तर शाहरुखच्या मुलीने जिंकलं

शाहिदच्या घरात दुसऱ्यांदा पाळणा हलणार?

डोळा मारणं इस्लाममध्ये अयोग्य, सुप्रीम कोर्टात प्रिया वारियरविरोधात तक्रार

ही अभिनेत्री ठरली पहिल्या श्रीदेवी पुरस्काराची मानकरी