बॉलिवूडमधील प्रसिद्ध जोड्यांमध्ये रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोणच्या जोडीचे नाव न चुकता घेतले जाते. या तथाकथित प्रियकरांचे फोटो नेहमीच सर्वांच्या आकर्षणाचा बिंदू ठरतात. मात्र, यावेळी रणवीरने दीपिकासोबत नाही तर तिचे वडील प्रकाश पदुकोण यांच्यासोबत शेअर केलेला सेल्फी सध्या सर्वांचे लक्ष वेधतोय.

नुकतेच प्रकाश पदुकोण आणि राहुल द्रविड यांनी बंगळुरु येथे ‘पदुकोण-द्रविड सेंटर फॉर स्पोर्ट एक्सलेंन्स’चे उदघाटन केले. भारतातील विविध खेळाडूंनी यावेळी उदघाटन समारंभाला हजेरी लावली होती. दीपिकाचा ‘पद्मावती’ चित्रपटातील सहकलाकार रणवीरही समारंभाला हजर राहिला होता. नेहमी चाहत्यांना सेल्फी देणाऱ्या रणवीरने यावेळी मात्र त्याची ‘फॅन मुमेण्ट’ अनुभवली. भारतातील प्रतिष्ठित खेळाडूंसोबत काढलेले सेल्फी त्याने सोशल मीडियावर शेअर केले होते. मात्र, त्याने प्रकाश पदुकोण यांच्यासोबत काढलेला ‘परफेक्ट सेल्फी’ सर्वाधिक चर्चेत आहे. पण या सेल्फीमध्ये दीपिकाची कमतरता नक्कीच जाणवते.

दीपिकाच्या वडिलांसोबत रणवीरचा ‘परफेक्ट सेल्फी’

.. म्हणून विरुष्काने गुपचूप लग्न केले; सानिया मिर्झाचा खुलासा

‘एशियन गेम’ विजेत्या बॉक्सरला औषधांसाठी शाहरुखची ५ लाखांची मदत

विरुष्काने पाहुण्यांना दिले ‘हे’ रिटर्न गिफ्ट

VIDEO : शाहरुखच्या गाण्यावर अब्राम डान्स करतो तेव्हा..

सिद्धार्थ मल्होत्रा, मनोज वाजपेयीच्या ‘अय्यारी’चा पोस्टर

देह व्यापाराच्या आरोपाखाली दोन अभिनेत्रींना अटक

हिमाचल प्रदेशमध्ये सलमानच्या बहिणीचे सासरे भाजपकडून विजयी

न घाबरता सापांशी खेळते ‘ही’ अभिनेत्री

हिना खान उधारीवर कपडे घेते, फॅशन डिझायनरचा आरोप