News Flash

Photo : मेकअपविना ‘या’ अभिनेत्रींना ओळखणंही आहे कठीण

पडद्यावर ग्लॅमरस दिसणाऱ्या या अभिनेत्री मेकअपशिवाय प्रचंड वेगळ्या दिसतात

अनेक महिला आपल्या आवडता अभिनेत्रीला फॉलो करत असतात. त्यामुळे मग आवडत्या अभिनेत्रींसारखे कपडे घालणं किंवा मेकअप करणं हे महिला ओघाओघाने करतात. इतकंच नाही तर अनेक वेळा या अभिनेत्री केवळ त्यांच्या लूकमुळेच चर्चेत असतात. मात्र पडद्यावर ग्लॅमरस दिसणाऱ्या या अभिनेत्री मेकअपशिवाय प्रचंड वेगळ्या दिसतात. विशेष म्हणजे अनेक वेळा त्यांना ओळखणंही कठीण होतं.

१. हिना खान-
‘ये रिश्ता क्या कहलाता हैं’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री हिना खान ही साऱ्यांनाच ठावूक आहे. पडद्यावर वावरत असताना हलकासा मेकअप करणारी हिना विदाऊट मेकअपमध्ये प्रचंड वेगळी दिसते.

२. दृष्टी धामी –
‘एक था राजा एक थी रानी’ आणि ‘मधुबाला’ या मालिकांमध्ये अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकणारी दृष्टी प्रत्यक्षात फार वेगळी दिसते.

३. मौनी रॉय –
अनेक मालिका आणि काही हिंदी चित्रपटांमध्ये झळकलेली अभिनेत्री मौनी रॉय छोट्या पडद्यावरील ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

४. दिव्यांका त्रिपाठी –
चाहत्यांमध्ये दिव्यांका त्रिपाठी हिची कमालीची लोकप्रियता आहे. मालिकांमध्ये सुंदर दिसणारी ही अभिनेत्री पाहा प्रत्यक्षात कशी दिसते.

५. अनिता हसनंदानी –
‘ये है मोहब्बते’ मालिकेतील अभिनेत्री अनिता हसनंदानी मेकअपशिवाय पाहा कशी दिसते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 26, 2019 11:08 am

Web Title: tv actresses without makeup ssj 93
Next Stories
1 ‘कोती’तून उलगडणार तृतीयपंथीयांच्या बालपणीची कथा
2 ‘जुदाई’तील हा बालकलाकार आज आहे बॉलिवूड स्टार, फोटो पाहून व्हाल चकित!
3 मातृत्वाची अमर कहाणी
Just Now!
X