चित्रपट दिग्दर्शक ओम राऊत यांचा ‘तान्हाजी : द अनसंग वॉरिअर’ हा चित्रपट सुपरहिट ठरल्यानंतर ‘आदिपुरुष’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास, क्रिती सेनॉन आणि बॉलिवूडचा नवाब सैफ अली खान मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सध्या या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु आहे. दरम्यान अभिनेता प्रभास मुंबईत असल्याचे समोर आले आहे. प्रभासचा एक फोटो देखील समोर आला आहे. पण हा फोटो पाहून ‘हा नक्की प्रभासच आहे?’ असा प्रश्न अनेक चाहत्यांना पडला आहे.

‘आदिपुरुष’ चित्रपटातील एका गाण्याची प्रॅक्टिस करण्यासाठी प्रभास मुंबईत आला आहे. बॉलिवूड सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर प्रभास आणि क्रिती मुंबईत चित्रपटातील गाण्याच्या प्रॅक्टिससाठी एकत्र आल्याचे म्हटले आहे. दरम्यान प्रभासचा विना मेकअप फोटो पाहून चाहते हैराण झाले आहे.

ultra processed food side effects
प्रोसेस्ड फूडमुळे आरोग्यावर होतायत प्राणघातक परिणाम; अभ्यासातून धक्कादायक वास्तव समोर
चिप चरित्र: सरकारदरबारी अमेरिकी चिप उद्याोग!
loksatta analysis telangana police closure report claim rohit vemula was not a dalit
विश्लेषण : रोहित वेमुला दलित नव्हता? तेलंगणा पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टमधील दाव्याने खळबळ का उडाली?
Sreesanth lied about sanju samson to Rahul Dravid Video
VIDEO: संजू सॅमसनचं आयुष्य बदलून टाकणारं श्रीशांतचं ते वाक्य
A case has been registered against the girlfriend who killed her boyfriend Nagpur crime news
प्रियकराचा खून करणाऱ्या प्रेयसीवर गुन्हा दाखल; हुडकेश्वर पोलिसांचा प्रकरण दडपण्याचा प्रयत्न?
bjp virus hit ajit pawar says mla rohit pawar
भाजप हा एक व्हायरस आहे, आता तो व्हायरस अजितदादांना लागला : आमदार रोहित पवार
girl brother attempt to kidnapped midc police saved abducted youth life
कारमध्ये कोंबून प्रेयसीच्या भावाचे अपहरण….पण,  खुनाचा प्रयत्न करताच….
A young boy K Ayushmaan Rao dresses up as Ram Lalla
चिमुकला रामलल्ला पाहिला का? रामलल्लांच्या वेषभूषेतील रामभक्ताचा व्हिडीओ होतोय व्हायरल

 

View this post on Instagram

 

A post shared by Bollywood Pap (@bollywoodpap)

प्रभासचा फोटो पाहून एका चाहत्याने ‘हा स्क्रीनवर फार वेगळा दिसतो’ असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरला ‘हा नक्की प्रभासच आहे?’ असा प्रश्न पडला आहे. तिसऱ्या एका यूजरने ‘बापरे मी ओळखलेच नाही हा प्रभास आहे’ असे म्हटले आहे.

चित्रपटासाठी 350 कोटी खर्च

‘आदिपुरुष’ चित्रपटाचे सध्या चित्रीकरण सुरु आहे. मीडिया रिपोर्टनुसार या चित्रपटासाठी जवळपास ३५० ते ४०० कोटी खर्च करण्यात येणार आहेत. हा चित्रपट हिंदी, तमिळ,तेलगू, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.