scorecardresearch

Premium

“मी आज एक वर्षांचा…”, वाढदिवसाच्या निमित्ताने करीना कपूरने शेअर केला जेहचा खास फोटो

करीनासोबत सोहा अली खाननेही जेहचा एक व्हिडीओ शेअर केला असून तो देखील व्हायरल झाले आहेत.

kareena kapoor khan, jeh ali khan first birthday,
करीनासोबत सोहा अली खाननेही जेहचा एक व्हिडीओ शेअर केला असून तो देखील व्हायरल झाले आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. करीनाचा छोटा मुलगा जेह म्हणजेच जहांगीर अली खानचा आज एक वर्षाचा झाला आहे. जेहच्या पहिल्या वाढदिवसाच्या निमित्ताने करीनाने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.

करीनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हे फोटो शेअर केले आहेत. एका फोटोत जेह आणि तैमूर दिसत आहेत. या फोटो शेअर करत “दादा, माझ्यासाठी थांब मी आज एक वर्षांचा झालो. चल आपण एकत्र हे जग फिरूया….हा अम्मा आपला सगळीकडे पाठलाग करत राहणार. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जेह बाबा,” असे कॅप्शन करीनाने दिले आहे. दुसरा फोटो शेअर करत करीनाने कॅप्शन दिले की, “ओके अब्बा मी तुमचा देखील पाठलाग करेन”, असे कॅप्शन दिले आहे.

job opportunity in indian navy
नोकरीची संधी : इंडियन नेव्हीमधील भरती
Hockey India CEO Elena Norman resigns after nearly 13-year stint
Elena Norman : एलेना नॉर्मन यांचा हॉकी इंडियाच्या सीईओ पदाचा राजीनामा, १३ वर्षांच्या कार्यकाळानंतर घेतला निर्णय
Five years rigorous imprisonment for a foreign national in the case of drug smuggling mumbai
अमलीपदार्थ तस्करीप्रकरणी परदेशी नागरिकाला पाच वर्षांचा सश्रम कारावास
Smriti Irani
केंद्रीय मंत्री स्मृती इराणींनी पोस्ट केला मॉडेलिंगच्या दिवसातला ‘तो’ फोटो, नेटकरी म्हणाले…

आणखी वाचा : “मुलाखती देऊनही आम्हाला… ”,‘गंगुबाई’मधील दृश्यांवरुन कामाठीपुरामधील स्थानिकांची चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी

आणखी वाचा : ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री इस्लामच्या वाटेवर, ग्लॅमर विश्व सोडून हिजाब परिधान करण्याचा घेतला निर्णय

सोहाने हे जेहच्या वाढदिवसानिमित्ताने एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत जेह मस्ती करताना दिसत आहे.

आणखी वाचा : “परत असं घोड्यावर बसायचं नाही”, अमोल कोल्हेंना मिळाली तंबी

दरम्यान, करीना आता आमिर खानच्या लाल सिंह चड्ढा या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात मोना सिंग आणि नागा चैतन्य महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट ‘फॉरेस्ट गम्प’ या हॉलिवूड चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. याशिवाय करीना हंसल मेहता दिग्दर्शिक चित्रपटात दिसणार आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Kareena kapoor khan shared adorable pictures on jeh first birthday dcp

First published on: 21-02-2022 at 15:36 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×