
त्याच्या या पोस्टची आणि फोटोंची चांगलीच चर्चा रंगली आहे.

त्याच्या या पोस्टची आणि फोटोंची चांगलीच चर्चा रंगली आहे.

अभिनेत्री पूजा सावंत नक्की कोणत्या अभिनेत्याच्या प्रेमात आहे? याबाबत तिने थेट उत्तर दिलं आहे.

दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या ‘घर, बंदूक, बिरयानी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. या टीझरला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

या नाटकातील अनुभव त्यांनी मी आणि नथुराम या पुस्तकात लिहले आहेत.

अभिनेता सिद्धार्थ जाधवची एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

प्राजक्ता माळी सध्या कुटुंबाबरोबर दिवाळीचं जोरदार सेलिब्रेशन करत आहे.

मध्यंतरी चित्रपटसृष्टीपासुन दूर होती मात्र ती आता पुन्हा एकदा सक्रिय होताना दिसून येत आहे

"उपकार नको आणि भोचकपणा अजिबातच नको."

चित्रीकरणातून वेळ काढत त्याने पोस्ट शेअर केली आहे

भारतीय संघाने संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला

या कार्य्रक्रमाला मराठी चित्रपटसृष्टीमधील कलाकार मंडळी उपस्थित होती

या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरदेखील चांगली कमाई केली होती