
या व्हिडीओमध्ये त्यांनी पुढे चित्रपटाचे आणि चित्रपटातील कलाकारांचे, दिग्दर्शकाचे कौतुक केले आहे.

या व्हिडीओमध्ये त्यांनी पुढे चित्रपटाचे आणि चित्रपटातील कलाकारांचे, दिग्दर्शकाचे कौतुक केले आहे.

५३व्या ‘इफ्फी’ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये समावेश झालेल्या चित्रपटांची यादी जाहिर करण्यात आली आहे.

गेल्याच वर्षी नागराज मंजुळे आणि झी स्टुडिओ यांनी मिळून या चित्रपटाची घोषणा केली होती.

अभिनेत्री प्राजक्ता माळी अनोख्या अंदाजामध्ये पोस्ट शेअर करत चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

अंकुश चौधरी ‘ऑटोग्राफ’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

केदार शिंदे यांनी सोशल मीडियावर नुकताच त्यांचा अजय-अतुल यांच्याबरोबरचा एक फोटो पोस्ट केला.

प्रवीण तरडे अनेक वर्ष चित्रपट, नाट्यसृष्टीत कार्यरत आहेत.

अशोक शिंदे 'हर हर महादेव' चित्रपटात फुलाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका साकारत आहेत.

लई भारी भावा, कडक अशा शब्दात नेटकऱ्यांनी त्याचे कौतूक केले आहे.

भूत, वर्तमान आणि भविष्याचा प्रभावी उपाय सुचवणारा मराठीतील हा पहिला विज्ञानपट आहे.

या चित्रपटात जितेंद्र जोशी हा प्रमुख भूमिका साकारत आहे.

परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान पाहता खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी एक भावुक पोस्ट शेअर केली आहे.