ठरलं! ‘हर हर महादेव’ चित्रपटात ‘हा’ अभिनेता साकारणार बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका, समोर आली पहिली झलक
या चित्रपटात बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका कोण करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. अखेर ते गुपित आता उलगडले आहे.

या चित्रपटात बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका कोण करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. अखेर ते गुपित आता उलगडले आहे.

या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे.