Premium

“माफियाची भूमिका दिली, पण चित्रीकरणावेळी मला…”, पंकज त्रिपाठींनी सांगितला पदार्पणाचा किस्सा

सुलतान ते कालीन भैय्या; ‘लोकसत्ता गप्पां’मध्ये बॉलिवूड अभिनेते पंकज त्रिपाठींचा मनमोकळा संवाद

Pankaj Tripathi
पंकज त्रिपाठी यांनी त्यांच्या बॉलिवूड पदार्पणाचा किस्सा सांगितला.

‘गँग्स ऑफ वासेपूर’ या भारतातल्या कल्ट मानल्या जाणाऱ्या चित्रपटातील ‘सुलतान’ ते ‘मिर्झापूर’ या लोकप्रिय वेबसिरीजमधील ‘कालीन भैय्या’पर्यंत अनेक लोकप्रिय भूमिका गाजवणारे बॉलिवूड अभिनेते पंकज त्रिपाठी यांनी ‘लोकसत्ता गप्पां’मध्ये मनमोकळा संवाद साधला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पंकज त्रिपाठी यांनी यावेळी त्यांच्या बॉलिवूड पदार्पणाचा किस्सा सांगितला. पहिलं काम कसं मिळालं आणि त्यात त्यांची भूमिका ऐनवेळी कशी बदलली गेली, याचा एक मजेशीर किस्सा त्रिपाठी यांनी यावेळी सांगितला.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pankaj tripathi first role in bollywood expressed funny moment of debut loksatta gappa asc

First published on: 05-10-2023 at 21:24 IST
Next Story
७० वर्षीय वृद्धाने ‘नीरजा’फेम अभिनेत्रीची काढली छेड; सोशल मीडिया पोस्टमधून धक्कादायक खुलासा