वादग्रस्त मॉडेल सोफिया हयातने ती नन बनल्याचे काही महिन्यांपूर्वी सांगितले होते. नन झाल्यामुळे ग्लॅमरस जगाचा तिने त्याग केला असेही ती म्हणाली होती. पण आता परत ती तिच्या मूळ रुपात आल्याचे कळते. काही दिवसांपूर्वी तिने परत तिचे बोल्ड फोटो सोशल मीडिया साइटवर टाकले होते. सोफियाने इन्ट्राग्रामवर एक व्हिडिओ अपलोड केला, ज्यात ती तिचा बोल्ड लूक दाखवताना दिसते. या व्हिडिओमध्ये ती वेगवेगळ्या कपड्यांमधे दिसत आहे.
या व्हिडिओमध्ये सुरुवातीला ती एका ननच्या पोशाखात दिसते तर नंतर साध्या टि-शर्टमध्ये दिसते. त्यानंतर ती डोकं पूर्णपणे झाकलेल्या अवतारात दिसते, शेवटी तर ती दाढी वाढवलेल्या एका पुरुषाच्या रुपात दिसत आहे.
याआधीहा सोफिया शंकरावर केलेल्या विधानामुळे चर्चेत आली होती. आता नन झाल्यानंतर टाकलेल्या या फोटो आणि व्हिडिओमुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या व्हिडिओमध्ये ती सारखी, ‘नमस्कार मी गाया सोफिया आहे,’ असेच बोलत आहे. मधेच नन तर कधी बोल्ड अंदाज यांचे सतत फोटो, व्हिडिओ अपलोड करुन तिलाही आता परत मूळ रुपात येण्याची इच्छा होत आहे असेच वाटते. ती हे सगळे प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि मीडियाचे लक्ष सतत तिच्यावर राहण्यासाठी करते असेही म्हटले जाते.

NAMASTE. I AM GAIA SOFIA… you think you know who I am. Here is the truth…

11th class, seats vacant,
अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत प्रचंड प्रमाणात जागा रिक्त राहिल्याचे उघडकीस, झाले काय?
Loksatta explained Arab nations split after failed Iranian attack on Israel
जॉर्डनने इराणी ड्रोन, क्षेपणास्त्रे का पाडली? इस्रायलवरील फसलेल्या इराणी हल्ल्यानंतर अरब राष्ट्रांमध्ये फूट? 
Dead ants found in samosas
किळसवाणा प्रकार! कुरकुरीत समोस्यामध्ये आढळल्या मेलेल्या मुंग्या; दिल्ली विद्यापीठाच्या कॅन्टीनमधील Video Viral
Israel use of AI in war revealed in reports by Israeli and Palestinian journalists
इस्रायलकडून युद्धात ‘एआय’चा वापर? इस्रायली आणि पॅलेस्टिनी पत्रकारांच्या अहवालात खुलासा

A video posted by Gaia Mother Sofia (@sofiahayat) on