
प्रवीण तरडे अनेक वर्ष चित्रपट, नाट्यसृष्टीत कार्यरत आहेत.

प्रवीण तरडे अनेक वर्ष चित्रपट, नाट्यसृष्टीत कार्यरत आहेत.

अशोक शिंदे 'हर हर महादेव' चित्रपटात फुलाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका साकारत आहेत.

लई भारी भावा, कडक अशा शब्दात नेटकऱ्यांनी त्याचे कौतूक केले आहे.

भूत, वर्तमान आणि भविष्याचा प्रभावी उपाय सुचवणारा मराठीतील हा पहिला विज्ञानपट आहे.

या चित्रपटात जितेंद्र जोशी हा प्रमुख भूमिका साकारत आहे.

परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान पाहता खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी एक भावुक पोस्ट शेअर केली आहे.

'हरिओम' चित्रपटाच्या संपूर्ण टीमने नुकतीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली.

बहुचर्चित 'पल्याड' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे.

अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या घराचा फोटो पोस्ट केला आहे.

मे महिन्यात गंधारतर्फे विविध जिल्ह्यांत गंधार गौरव बालनाट्य स्पर्धा घेण्यात आली होती.

अभिनेते प्रवीण तरडे सध्या त्यांच्या आगामी चित्रपटाच्या तयारीला लागले आहेत. याबाबत त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे.

तेजस्वी प्रकाशच्या पहिल्याच मराठी चित्रपटाच्या ट्रेलर लाँच सोहळ्याला बॉयफ्रेंड करण कुंद्राने हजेरी लावली होती. यावेळी त्याने मराठीमध्ये प्रतिक्रिया दिली.