सासूबाई दुपारी जेवण झाल्यानंतर काजू खात होत्या…
सून म्हणाली ‘अहो… सासूबाई मला काजू द्या ना टेस्टसाठी’
सासूबाईंनी एकच काजू हातावर ठेवला
सून : बस्स एकच काजू??
सासूबाई : हो… बाकी सगळ्यांची टेस्ट अशीच आहे…