एक काका दातांच्या डॉक्टरांकडे गेले.
खुर्चीत बसल्यावर डॉक्टरांनी त्यांना मोठा ‘आ’ करायला सांगितले.
कितीही मोठा ‘आ’ केला, तरी डॉक्टर आजून मोठा ‘आ’ करायला सांगायचे.
वैतागून काका म्हणाले, “तोंडात बसून दात काढणार असाल,
तर ती पायातली चप्पल आधी काढा.”