मन्या : बाबा मला लग्न करायचं आहे.
बाबा : माफी माग!
मन्या : काहीही चूक नसताना?
बाबा : होय!
मन्या : सॉरी, माफ करा!
बाबा : यस! आता तू लग्नासाठी तयार आहेस.
मन्या : बाबा मला लग्न करायचं आहे.
बाबा : माफी माग!
मन्या : काहीही चूक नसताना?
बाबा : होय!
मन्या : सॉरी, माफ करा!
बाबा : यस! आता तू लग्नासाठी तयार आहेस.