जन्या : मित्रा! तुझ्या घरातून रोज हसण्याचा आवाज येतो.
तुझ्या आनंदी जीवनाचं रहस्य काय आहे?
मन्या : माझी बायको मला चप्पल फेकून मारते.
लागली तर ती हसते आणि नाही लागली तर मी हसतो.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
देवाच्या कृपेने जीवन हसतखेळत चाललं आहे.