मन्याची बायको प्रेमानं मन्याचं डोकं दाबत असते…

बायको : लग्नाच्या आधी कोण डोकं दाबून देत होतं?

मन्या : लग्नाच्या आधी डोकं दुखतच नव्हतं.