मन्या : तुमच्या किटी पार्टीत तुम्ही…

एकमेकींच्या भानगडींवर तासंतास

बोलत बसता, मग तू रोज कशाला जातेस?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बायको : काय करणार, जी गैरहजर असते…

तिच्याच सर्व भानगडी बाहेर काढल्या जातात.