मुलं अंगणात खेळत असतात,

तेवढ्यात तिथे गोखले काकू येतात…

गोखले काकू : अरे तुम्हाला किती वेळा सांगितलं इथे खेळू नका.

बंड्या : आम्ही मोजलं नाही काकू.