मन्या : हे सिरी! माझा बँक बॅलंस बघून सांग की, 

मी अ‍ॅपलचं कोणतं प्रॉडक्ट घेऊ शकतो.

सिरी : अ‍ॅपल ज्युस!