दीर : वहिनी तुमची ती मैत्रीण आहे ना, जी माझ्याशी बोलायची.

तिच्या वडिलांना कळलं.

वहिनी : बरं!

दीर:  हो! आणि तिच्या वडिलांनी माझा फोटो मागवला आहे.

आता लग्न पक्क समजा!

वहिनी : भावजी तुम्ही फोटो दिला तर नाही ना?

दीर : नाही!

वहिनी : देऊ पण नका!

दीर : अरे व्वा! जळताय वाटतं! माझं लग्न होईल, तुम्हाला बघवत नाही. 

बरं तिचे वडील काय करतात?

वहिनी : तांत्रिक आहेत, काळी जादू करतात.