मन्या : या कथेतून आपल्याला हा बोध मिळतो की,
जिथे आपली फसवणूक झालेली असते, तिथे पुन्हा जायचं नाही.
जन्या : असं नसतं.
आई : बरोबर बोलतोय तो!
जिथे आपली फसवणूक झालेली असते, तिथे पुन्हा कशाला जायचं.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
जन्या : पण, बाबा तर सासुरवाडी जातात.