डॉक्टर ऑपरेशन थिएटरमधून बाहेर येत…
डॉक्टर : एवढी सुंदर मुलगी आणि कोणी बॉयफ्रेंड नाही.
मुलगी : डॉक्टर तुम्ही हे काय बोलताय?
थोड्या वेळापूर्वी तुम्ही माझ्या बॉयफ्रेंडला
ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन गेला होतात.
तुम्ही त्याचं ऑपरेशन केलंत.
डॉक्टर : तेच तर…!