मन्या आणि बाबा हॉलमध्ये सोफ्यावर बसलेले असतात.
बाबा मन्याच्या आईला आवाज देतात.
बराच वेळ होतो काहीच प्रतिसाद येत नाही.
बाबा (मन्याला) : अरे! तुझी मम्मी कुठे आहे?
मन्या : आई आतमध्ये चार्जरशी कनेक्ट आहे.
बाबा : नीट सांग रे!
मन्या : मम्मी आतमध्ये तिच्या चार्जरशी कनेक्ट आहे.
तुम्हीच आतल्या रूममध्ये वाकून बघा
वडील आत वाकून बघतात.
आतमध्ये मन्याची आई तिच्या आईसोबत बोलत असते.
मन्या : बाबा! मम्मी चार्ज होत आहे ना?