मन्या आणि जन्या खूप दिवसांनी भेटतात.

मन्या त्यांचा एक जुना मित्र सोन्याला फोन लावतो.

मन्या : सोन्या कसा आहेस?

सोन्या : मी मस्त आहे! जन्या कसा आहे?

मन्या : जन्यासुद्धा मस्त आहे!

इथे बाजुलाच आहे माझ्या!

सोन्या : दे जरा त्याला!

(मन्या जन्याच्या एक ठेऊन देतो.)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मन्या : हा सोन्या दिली!