मनी : माझं लहानपणापासून एक स्वप्न होतं.

मला असं कोणीतरी मिळायला हवं ज्याच्यासाठी

मी सर्व जग विसरून जाईन.

(मन्या खूश होतो…)

मन्या : आणि मग…

मनी : आणि मग… 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मला मोबाइल मिळाला, सगळ्यांना विसरले.