मुलगी फोनवर…
मुलगी : जेव्हा पाऊस पडतो, तेव्हा तुझी आठवण येते.
जेव्हा ढग गडगडतात, तेव्हा तुझी आठवण येते.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
जेव्हा विजांचा कडकडाट होतो, तेव्हा तुझी आठवण येते.
मुलगा : अगं बाई! मला महीत आहे, तुझी छत्री माझ्याकडे आहे.
मी आणून देईन.
मुलगी (चिडून) : केव्हा?